आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय:चारित्र्यावर संशय; पतीने फाेडले पत्नीचे नाक

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ताेंडावर लाथ मारून तिचे नाक फ्रॅक्चर करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय पतीविराेधात काेंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हाेता. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद हाेते. घटनेच्या दिवशी दाेघात वाद हाेऊन पतीने पत्नीला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्या नाकावर हाताने ठाेसा व ताेंडावर लाथ मारून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर कले. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...