आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्वात उंच:श्री विठ्ठलाची सर्वात उंच 35 फूट मूर्ती

पुणेएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध मूर्तिकार विनाेद येलारपूरकर यांनी श्री विठ्ठलाची राज्यातील सर्वात उंच ३५ फूट मूर्ती सिंहगड राेड स्टुडिआेत साकारली आहे. सातारा जिल्ह्यातील वाईजवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या दिवशी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

१,५०० किलो लोखंडी सांगाडा, फायबर ८,००० किलो मातीचा केला वापर

१० फूट आहे मूर्तीचा चौथरा. २५ फूट आहे मूर्तीची उंची.

बातम्या आणखी आहेत...