आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मोटारीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड येथे मुलाला स्कूटीवरून शाळेत सोडण्यासाठी जात असताना मोटारीने धडक दिल्याने चिमुकल्याचा त्याच्या आई समोरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अथर्व रवींद्र आळणे (११) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. माहितीनुसार, अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकत होता. गुरुवारी त्याची आई हर्षदा ही त्याला घेऊन स्कूटीने शाळेत घेऊन जात होती. यावेळी शाहूनगरच्या कॉर्नर जवळ एका भरधाव मोटारीने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...