आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंदे भारत एक्स्प्रेस10 फेब्रुवारी रोजी धावणार:सोलापूर ते मुंबईदरम्यान पुणेमार्गे वंदे भारतची यशस्वीरीत्या झाली चाचणी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ते सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी रोजी धावणार आहे. या एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोलापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशी प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुणे रेल्वेस्थानकावर ही एक्स्प्रेस आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे पाहण्यासाठी गर्दी केली होती. पुणे रेल्वे स्थानकातून पुणे-सिकंदराबाद आणि सोलापूर ते मुंबई या दोन मार्गांवर ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ धावणार आहे.

बातम्या आणखी आहेत...