आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

- खा. सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या:न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास, तपास यंत्रणांना नेहमी सहकार्य

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हाला कधी काेणत्या तपास यंत्रणेची नाेटीस आली तर आमची सदैव भूमिका सहकार्याची राहिलेली आहे. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्हाला काेणती गाेष्ट लपवण्याची गरज नाही, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साेमवारी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इंधन दरवाढ, महागाईविराेधात काेथरूड परिसरात जनआक्राेश आंदाेलनात त्या बोलत होत्या. राेहित पवार यांना ईडीची कोणतीही नोटीस मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...