आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन-अॅडमिशन:अकरावी प्रवेश, पाच ऑगस्टला झळकणार पहिली गुणवत्ता यादी

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • \

अकरावी प्रवेशासाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी झळकणार आहे. सीबीएससीचा निकाल न लागल्याने अकरावी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द केली नव्हती. मात्र केंद्रीय बोर्डाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्याने आता अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रीय बोर्डाने एकाच दिवशी दहावी-बारावी निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रतिक्षा संपली आहे.

जिल्ह्यात अकरावीसाठी ७६ हजारहून अधिक प्रवेश क्षमता आहे. कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या अकरावी प्रवेशासाठी एकुण ५० हजार अर्ज दाखल झालेले आहेत.त्यामुळे प्रवेशापासून कोणी वंचित राहणार नाहीत. याबाबतचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाशिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.

राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश पूर्व अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी दि २३ जून ते ५ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले. मात्र ऐनवेळी सीबीएससीचा निकाल न लागल्याने गुणवत्ता यादी जाहीर झाली नव्हती. सीबीएससीचा निकाल लागल्याने आता प्रवेश अर्ज दाखल करतील,त्यानुसार आठवड्याभरात गुणवत्ता यादी लागून प्रवेश देण्यास सुरुवात होईल. राज्य बोर्डाची एकुण ६३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकुण ६३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. िला गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल. केंद्रीय बोर्डाने एकाच दिवशी दहावी-बारावी निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रतिक्षा संपली आहे.

जिल्ह्यात अकरावीसाठी ७६ हजारहून अधिक प्रवेश क्षमता आहे. कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या अकरावी प्रवेशासाठी एकुण ५० हजार अर्ज दाखल झालेले आहेत.त्यामुळे प्रवेशापासून कोणी वंचित राहणार नाहीत. याबाबतचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाशिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली. राज्य बोर्डाचा निकाल लागल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश पूर्व अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी दि २३ जून ते ५ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले. मात्र ऐनवेळी सीबीएससीचा निकाल न लागल्याने गुणवत्ता यादी जाहीर झाली दि २३ जून ते ५ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले. गुणवत्ता यादी जाहीर झाली

गुणवत्ता व आरक्षणानुसार प्रवेश
प्रवेशासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे अवलंब करून यादी तयार करण्यात यावी. यात कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी गुणवत्ता व आरक्षणनिहाय प्रवेश निश्चित करावेत.'' वेशासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे अवलंब करून यादी तयार करण्यात यावी. यात कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी गुणवत्ता व आरक्षणनिहाय प्रवेश निश्चित करावेतवेशा निश्चित करावेत
भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी , सोलापूर

बातम्या आणखी आहेत...