आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक‎:दागिने करुन देताे म्हणून 15  लाखांची फसवणूक‎

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याचे दागिने तयार‎ करण्यासाठी रोख साडेआठ लाख रुपये व‎ चेकद्वारे साडेसहा लाख असे एकूण १५‎ लाख घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी‎ सर्फराज सल्लाउद्दीन काझी (रा. मेरट)‎ याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तौसिफ‎ बशीर शेख यांनी सदर बझार पोलिस‎ स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सर्फराज हा‎ तौसिफ यांच्या भावाच्या सोने दुकानात‎ कामाला होता. या आेळखीमुळे १५ लाख‎ रुपये दिले. पण, सर्फराजने दागिने दिलेच‎ नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...