आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत‎ 150 पदे, अर्जास 16 मार्चपर्यंत मुदत‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू येथील संरक्षण संशोधन आणि‎ विकास संस्थेत विविध पदांच्या १५० जागांसाठी पात्र‎ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.‎ ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. त्यासाठी शेवटची‎ तारीख १६ मार्च आहे. यात पदवीधर प्रशिक्षणार्थी बीई‎ किंवा बीटेक ३० पदे, पदविका प्रशिक्षणार्थी २० पदे, तर‎ आयटीआय प्रशिक्षणार्थी २५ पदे आहेत. नोकरीचे‎ ठिकाण बंगळुरू आहे. अधिक माहिती‎ संकेतस्थळावर आहे. त्यासाठी उमेदवारांनी‎ www.drdo.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.‎

बातम्या आणखी आहेत...