आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयात‎ 17 पदे 16 जानेवारीपर्यंत अर्ज मुदत‎

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयात‎ विविध पदांसाठी संस्थेच्या परीक्षा मंडळातर्फे भरती‎ प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सल्लागार, वरिष्ठ‎ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी आणि तरुण‎ व्यावसायिक या पदांच्या १७ जागांसाठी भरती होत‎ आहे.

पात्र उमेदवारांकडून १६ जानेवारीपर्यंत‎ आॅनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. अधिक‎ माहिती https://www.ipindia. gov.in या‎ संकेतस्थळावर आहे. मुदतीत अर्ज सादर करण्याचे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...