आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामे. हिताची पेमेंटस सर्व्हिसेस प्रा. लि. व्ही. कंपनीच्या एटीएम सेंटरमधून सात डेबिट कार्डद्वारे १ लाख ९९ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. ही बाब कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीच्या वतीने पोलिसांत तक्रार देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.