आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सोलापूर व भावसार समाज वधू-वर सूचक सेवाभावतर्फे वधू-वर पालक मेळावा हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन येथे पार पडला. २७० वधूवरांनी नाव नोंदणी केली. उद्घाटन ज्येष्ठ नागरिक जनार्धन नवले, रमेश राव डोईजोडे, यल्लपा महिंद्रकर, ललित सूर्यान, सुधीर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अश्विन डोईजोडे, अमोल हिबारे , स्मितल पुलकर, युबोचे सोलापूरचे अध्यक्ष सिद्राम हंचाटे, रवी लाडे, सुहास क्षीरसागर, संजय पतंगे आदी उपस्थित होते.
नंदा क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर, सुषमा डोईजोडे, रसिक वळसे, वर्षा डोईजोडे, ज्योती झिंगाडे, स्नेहा रंगदाळ, विद्या हंचाटे, किरण रणसुभे, मेघा पतंगे यांनी वधूंची ओळख करून दिली. कार्यक्रमासाठी युबोचे माधव वळसे, अनिता व प्रकाश भांबुरे, दीपक आकुडे, राजेश झिंगाडे, श्रीकांत रंगदाळ, हर्षद क्षीरसागर, उमेश डोईजोडे, संजय सुलाखे , श्वेता व किरण कुमार मुसळे, लक्ष्मीकांत मुसळे, श्री व सौ अरुण हंचाटे, प्रकाश जवळकर ,अंजली व प्रभाकर कुसुमकर, सागर सरवदे, प्रभाकर जवळकर, शशी बासूतकर, मनोज क्षीरसागर, सागर सरवदे, मनोज महिंद्रकर, रवी वायचळ, विजय महिंद्रकर ,गणेश दंतकाळे, सुशील महिंद्रकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले. आभार रवी लाडे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.