आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजबाबदारपणा:समाजकल्याणचा 36 काेटींचा घोळ ; फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती व नवबाैध्द बाहुल वस्त्यांमधील मुलांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावणे, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठीच्या ३६ काेटी रुपयांच्या पुस्तक खरेदी याेजनेला स्थगिती देण्याची नामुष्की प्रशासनावर आली. यासंदर्भातील वृत्तानंतर राज्यातील प्रकाशक व शब्द व्यवहार करणाऱ्या धुरणींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटताहेत. संचात २१० पुस्तकांची निवड, टेंडर प्रक्रिया अन् किंमत निश्चिती यामधील बेजबाबदारपणा अनैतिक असल्याने संबंधितांवर फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. ‘पुस्तकांच्या किमतीत फेरफार करुन विक्री करणे अत्यंत निषेधार्ह आहे, असे राजू वर्बे यांनी म्हटले आहे.’

बातम्या आणखी आहेत...