आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये‎ 386 जागा, मुलाखतीमधून निवड‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा येथील एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट‎ सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL)मध्ये विविध‎ पदांच्या ३८६ जागांसाठी भरती होत आहे. पात्र‎ उमेदवारांच्या थेट मुलाखती १२, १३, १५, १७ आणि १८‎ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मुलाखतीचा पत्ता -‎ फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, रेडिओ मुंडियाल,‎ वाड्डेम, वास्को द गामा, गोवा, पिनकोड- ४०३८०२.‎ अधिक माहितीसाठी www.aiasl.in. या‎ संकेतस्थळास भेट द्यावी. उमेदवारांना पात्रता,‎ पदानुसार मुलाखतीच्या वेळा आदी तपशील‎ संकेतस्थळावर पाहता येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...