आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:आयआयपीत विविध पदांच्या 40 जागा‎ 15 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत‎

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पॅकेजिंग संस्था (आयआयपी)‎ यांच्या कार्यालयातील विविध पदांच्या एकूण ४०‎ जागांसाठी भरती सुरू आहे. पदांनुसार पात्रता‎ असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज‎ मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी १५‎ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. यामध्ये लेक्चरर,‎ टेक्निकल असिस्टंट, लिपिक, लायब्ररी असिस्टंट,‎ यंग प्रोफेशनल, शैक्षणिक सल्लागार, व्हिजिटिंग‎ फॅकल्टी, पॅकेजिंग डिझायनर, ऑफिस अटेंडंट,‎ रिसर्च असोसिएट, सिक्युरिटी गार्ड आणि गार्डनर‎ पदाच्या जागा आहेत. अधिक माहितीसाठी‎ https://www.iip-in.c om/ यावर भेट द्यावी.‎

बातम्या आणखी आहेत...