आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन दराची अमंलबजावणी:वीज महागल्याने विद्युतदाहिनीचे नवीन दर 300 वरून 500

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅस आणि विजेचे वाढते दर ध्यानात घेऊन महापालिका नगर अभियंता विभागाने विद्युतदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी प्रस्तावित केलेले २ हजार रुपयांचा दर पालिका उपसमितीने फेटाळला. हा दर ३०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला.विद्युतदाहिनीच्या नवीन दराची अमंलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मोदी स्मशानभूमी येथे दोन तर रूपाभवानी स्मशानभूमीत एक विद्युतदाहिनी आहे. पद्मशाली स्मशानभूमी येथे गॅसदाहिनी आहे.

बातम्या आणखी आहेत...