आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग मोकळा:54 मीटर रस्त्यासाठी कर्जाचा मार्ग मोकळा; नगरविकास ची मान्यता

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रखडलेल्या ५४ मीटर रुदींच्या रस्त्यासाठी कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला नगरविकास खात्याने मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जुना पुणे नाका ते स्वागत नगरपर्यंत ५४ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येत आहे.

यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. तेथील शेतकऱ्यांना रक्कम देण्यासाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे ५४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी पालिकेने प्रस्ताव पाठवला होता. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...