आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आरक्षण कृती समितीतर्फे उद्या नागपुरात मोर्चा

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सोमवार ३ रोजी नागपुरात मोर्च्याचे आयोजन केले आले आहे. या मोर्चामध्ये कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी आणि आरक्षणवादी कर्मचारी सहभागी होणार असल्याचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ सोनकांबळे यांनी दिली.

अनुसुचित जाती व अनु.जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या शैक्षणिक सवलती सुरू कराव्यात यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...