आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सिद्धेश्वर यात्रेस सुविधा देण्याबाबत घेणार बैठक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा पंधरा दिवसांवर आली आहे. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी बैठक बोलवली होती. यात्रा ही शहरात होणार असल्याने प्रथम महापालिकेने बैठक घ्यावी, असे सांगत बैठक रद्द केली आहे.

दरम्यान, होम मैदानावरील प्राथमिक सुविधा आणि कामांबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रा पूर्व तयारीची बैठक घेण्यात येत आहे. अचानक त्यात बदल करण्यामागील कारण पुढे आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...