आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्षांची सजावट:पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात एक टन द्राक्षांची आरास

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमलकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुमारे एक टन द्राक्षांची सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री प्रसाद म्हणून या द्राक्षांचा लाभ घेतला. एकादशीनिमित्त एक लाखाहून अधिक वारकरी पंढरीत आले होते. दिवसभरात पंधरा हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...