आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:ओम गर्जना चौकात मटका घेताना दोघांवर कारवाई; दोघांकडून पैसे जप्त

सोलापूर ‌19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुळे सोलापूर सैफुल चौकाजवळील ओम गर्जना चौक येथे लोकांकडून मटका लिहून घेताना दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. सिद्धाराम भिमशा कोळी (कल्याणनगर भाग ३), राहुल मेटे (सोलापूर) या दोघांवर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हवालदार अंबादास जाधव यांनी विजापूर नाका पोलीसात १४ जून रोजी फिर्याद दिली आहे. दोघांकडून पैसे जप्त करण्यात आले आहेत. मेटे याच्या सांगण्यावरून कोळी हा मटका लिहून घेत होता असे पोलिसांनी सांगितले. हवालदार कासे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...