आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई अन्यायकारक

कंदर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव कारवाई अन्यायकारक ठरेल. अनेक कुटुंबे विस्थापित होतील. योग्य माहिती घेऊन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यासंदर्भात दिलेला आदेश देण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश यात तफावत दिसत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...