आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बैठक:आश्वासनानंतर माघार, डॉक्टरांची सेवा सुरु

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासह व सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी संप पुकारला होता. संपाच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सेंट्रल मार्डच्या पदाधिकारी यांच्या सोबत मुंबईत बैठक घेतली,त्या बैठकीत सर्व मागण्या रास्त आहेत. तरी त्या मागण्या दिड ते दोन महिन्यात सोडवण्यात येतील.असे अश्वासन दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी मंगळवारी संप माघार घेत दैनंदिन कामास व रुग्णास सेवा देण्यास सुरुवात केली. राज्यभरातील ४ ते ५ हजार डॉक्टर संपात सहभागी झाले होते. सिव्हिलमधील २१० डॉक्टर सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...