आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बांधकाम विभागाने रस्ता‎ नित्कृष्ट केल्याचा आराेप‎

देवळाली कॅम्प23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलतगव्हाण‎ गावात रेल्वेगेट ते मारुती मंदिरापर्यंत‎ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या‎ निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे.‎ मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत‎ असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला‎ आहे. या कामाच्या तत्काळ‎ चाैकशीची मागणी ग्रामस्थांनी केली‎ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे‎ कार्यकारी अभियंता यांच्याकडे‎ बेलतगव्हाणचे सरपंच मोहनीश दोंदे,‎ कांचन घोडे, पुष्पा धुर्जड, आकाश‎ पागेरे, सुरेखा पाळदे, ताराचंद पाळदे,‎ ज्ञानेश्वर पाळदे, राजेंद्र इंगळे आदीनीं‎ मागणी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...