आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे:अमृता फडणवीस यांची  भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया

पंढरपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी भिडे गुरुजी यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे, ते हिंदुत्वाचे आधारस्तंभ आहेत. त्याचबरोबर, महिलांची स्वतःची एक संस्कृती असते, त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर राखून महिलांविषयी बोलले पाहिजे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकी यात्रेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यासुद्धा आल्या. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भिडे यांच्या टिकली व कुंकू यासंदर्भात वक्त्यव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...