आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 फेब्रुवारी रोजी लोकअदालत‎:1 लाख 21 हजार वाहनधारकांना‎ ई चलान दंड भरण्याचे आवाहन‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी तब्बल‎ १ लाख २१ हजार ६९४ वाहनधारकांना दंडाची रक्कम‎ भरण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. सोलापुरातील‎ कुठल्याही चौकात थांबलेल्या पोलिसांकडे अथवा‎ ऑनलाइन पद्धतीने अथवा वाहतूक शाखेच्या कार्यालयात‎ येऊन दंड भरू शकता. ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा‎ न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून‎ लोकअदालत आयोजित केले आहे. त्यात उपस्थित राहून‎ त्याठिकाणी दंड भरू शकता. खाजगी वाहतूक करणारे‎ प्रवासी बसेस (लक्झरी बस), जड वाहने, प्रवासी वाहतूक‎ रिक्षा, दुचाकी वाहनांचा यात समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...