आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी महाराज जयंती विशेष:अडीच लाख एलईडीचा संभाजी महाराजांचा देखावा

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी निघणाऱ्या मिरवणुकीसाठी सो लापुरातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठानतर्फे ट्रकवर अडीच लाख एलईडी दिव्यांपासून भव्य देखावा साकारला आहे. देखाव्याचे त्यांचे आठवे वर्ष आहे. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य पाटील हे आहेत. हा देखावा बनवण्यास एक महिना लागला.

३० फूट उंच, १६ फूट रुंद, ४० फूट लांब आकारातील प्लायवूडवरची प्रतिकृती अडीच लाख एलईडी दिव्यांचा वापर साडेतीन लाख रुपये आला खर्च पुण्याच्या डिलाइट या कंपनीने बनवला आहे देखावा.छाया-रामदास काटकर

बातम्या आणखी आहेत...