आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रमाणपत्र:उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ‎ प्रमाणपत्रासाठी आवाहन‎

साेलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई‎ चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र जळगाव‎ विद्यापीठाच्या ३१ व्या‎ दीक्षांत‎ समारंभात पदवी‎ मिळण्यासाठी‎ विद्यार्थ्यांनी विलंब‎ शुल्कासह‎ ऑनलाइन अर्ज‎ भरण्याची मुदत १५‎ नोव्हेंबरपर्यंत‎ वाढवण्यात आली‎ आहे.ऑक्टोबर‎ २०२१ व एपिल / मे‎ २०२२ मध्ये किंवा‎ यापूर्वी परीक्षेत‎ उत्तीर्ण झालेल्या ज्या‎ विद्यार्थ्यांनी‎ पदवी प्रमाणपत्र‎ मिळण्यासाठी अर्ज‎ केला आहे‎ त्यांनाच ३१ व्या दीक्षांत‎ समारंभात‎ पदवी प्रमाणपत्र देण्यात‎ येणार आहे.‎

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ‎ संकेतस्थळ‎ www.nmu.ac.in या‎ वर ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर‎ डिग्री सर्टिफिकेट या लिंकवर‎ ऑनलाइन अर्ज करायचे आहे.‎

बातम्या आणखी आहेत...