आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:शहर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी सुनील दोरगे यांची नियुक्ती

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी सुनील दोरगे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे मंगळवारी निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी यांची निवड झाली आहे.

बुधवारी त्यांनी पदभार घेतला. यापूर्वी ते आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. हा पदभार अतिरक्त आहे. दिवसभर त्यांनी सर्व गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून गुन्ह्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...