आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:मित्रांतील वाद सोडवल्याच्या रागातून कुऱ्हाडीने केला हल्ला

साेलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांमध्ये झालेला वाद साेडवल्याच्या रागाने शिवीगाळ करून कुऱ्हाडीने हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विशाल पवार यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली, अशी फिर्याद बजरंग दत्तात्रय मोरे, वय ३१, रा. गवळी वस्ती, देगाव राेड यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली.

यावरून पप्पू खांडेकर, निहाल गवळी, दिनेश जगताप, रा. सर्व गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...