आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:मोहिनी भागवत एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहिनी भागवत एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध दरवळतो आहे. पुणे येथील श्री विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने आराशीसाठी वापरलेली झेंडू, मोगरा, गुलाब, आष्टर अशी अनेक प्रकारची सुमारे ऐंशी हजार रुपये किंमतीची तीनशे किलो फुले देण्यात आली आहेत. कुमार शिंदे, फ्लाॅवर डेकोरेटर पुणे य़ांनी मंदिरातील हे डेकोरेशन केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिरातील नित्योपचार नेहमीप्रमाणे सुरू आहेत.

आळंदी : संत तुकाराम महाराज मंदिरात देखील फुलांची सजावट करण्यात आली आहे

बातम्या आणखी आहेत...