आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा‎:बनशेट्टी घराण्याने सुरू केली‎ सातही नंदीध्वजांच्या पुजेची परंपरा‎

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवयाेगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त शहरातील विविध‎ भागातील मानकरांच्या घरी नंदीध्वजांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही‎ परंपरा माजी महापौर कै. विश्वनाथअप्पा बनशेट्टी घराण्याने सुरु केल्याचे‎ श्रीशैल बनशेट्टी यांनी सांगितले.

तेव्हापासून ५ नंदीध्वजांची एकत्रित पूजा‎ केली जात हाेती. पंरतु या वर्षी शिवानुभव मंगल कार्यालयात याच बनशेट्टी‎ घराण्यातील माजी महापौर शोभा श्रीशैल बनशेट्टी कुटुंबीयांनी प्रथमच ७‎ ही नंदीध्वजांची पूजा केली. मातंग समाजाच्या २ नंदीध्वजांनाही या पुजेत‎ त्यांनी सहभागी करुन घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...