आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मंगळवेढ्यात विकासकामांचे आज भूमिपूजन‎

मंगळवेढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विविध विकासकामांचे‎ भूमिपूजन व लोकार्पण सोमवारी (दि. ६)‎ आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार‎ आहे, अशी माहिती भाजप ओबीसी युवा‎ मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदित्य हिंदुस्तानी यांनी‎ दिली. जिल्हा नियोजन समितीवर सदस्य‎ म्हणून निवड झाल्याबद्दल शनिवार पेठ येथील‎ नागरिकांच्या वतीने आमदार आवताडे यांचाही‎ सत्कार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी‎ संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये‎ निवड झालेल्या लोकनियुक्त सरपंच,‎ कार्यसम्राट बचत गट, कर्तृत्ववान विद्यार्थी,‎ राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांचाही या वेळी‎ सत्कार होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...