आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गावात सत्ता:माळशिरसमध्ये भाजपच्या मोहिते पाटील गटाची बाजी

निमगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपच्या मोहिते पाटील गटाने बाजी मारली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर गटाने विजय मिळवला आहे. काँग्रेसनेही दोन तर मूळ भाजपच्या के. के. पाटील व राजकुमार पाटील गटाने दोन गावात सत्ता स्थापित केली.

तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीतील सत्तेत या निकालाने उलथा पालथ झाली. निमगावात सत्ता स्थापनेपासून प्रथमच के. के. पाटील गटाची सत्ता आली. त्यांनी १७ पैकी १२ सदस्य व सरपंच पद मिळवले. वेळापूर, ग्रामपंचायतीची गेली १५ वर्षांची यशवंतनगर, आनंदनगर, बागेचीवाडी आदी गावातील स्थापनेपासूनचची सत्ता प्रस्थापितांनी कायम राखली आहे.

बातम्या आणखी आहेत...