आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री विठ्ठल मंदिरात द्राक्षा गायब:‘द्राक्ष गायब प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासा’

पंढरपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमलकी एकादशीनिमित्त शुक्रवारी श्री विठ्ठल मंदिरात द्राक्षांची सजावट केली होती. मात्र काही तासात ही द्राक्षे गायब झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर रविवारी काही सामाजिक संघटनांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार करून या संदर्भात विठ्ठल मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...