आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल कलावंत:बालनाट्य स्पर्धा : भूत, राखेतून उडाला मोर यांतून चमकली बालकलावंतांची प्रतिभा

सोलापूर.22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू असलल्या १८ व्या बालनाट्य स्पर्धेत योगेश पार्क सहकारी गृहरचना संस्था, पुणे प्रस्तुत आणि लेखक मृणाल टोपले, दिग्दर्शक संतोष माकुडे यांचे नाटक “भूत’चे सादरीकरण झाले.

सुयश विद्यालय, सोलापूर प्रस्तुत आणि लेखक डॉ. सतीश साळुंके, दिग्दर्शक संदीप जाधव याचे नाटक “राखेतून उडाला मोर’चे सादरीकरण करण्यात आले. या नाटकातील एका प्रसंगाचे छायाचित्र.

बातम्या आणखी आहेत...