आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे आयोजन:संविधान दिनानिमित्त सम्यकतर्फे महाविद्यालयीन निबंध स्पर्धा

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर| २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १८ ते ३० मधील महाविद्यालयीन युवक युवकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.

भारतीय संविधानाचे महत्त्व व भारतीय संविधान पालनात माझी भूमिका या विषयावर दोन हजार शब्द मर्यादेत निबंध स्वक्षरात लिहून पीडीएफ मध्ये २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत सायं. ५ वाजेपर्यंत पाठवावेत. निबंध पाठवण्यासाठी संघपाल काकडे ९६७३०१४२०२, निखिल कदम ७०६६९०३५७३, राजरत्न कदम ८३२९२५८२४८, जग्गू सिंग ८७९९८२०७५६ वर पाठवावेत. पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व सहभागींना प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...