आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची धडक:रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक; पंढरपूर येथील युवकाचा मृत्यू

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेरूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने गणेश दादाराव गायकवाड (वय २८, रा. नवीन कुंभार गल्ली, पंढरपूर) हा युवक गंभीर जखमी झाला.

पंढरपूरमधील कैकाडी महाराज मठपासून नवीन कुंभार गल्ली येथील राहते घरी चालत येत असताना रेल्वेरूळ ओलांडत असताना रेल्वे धडक बसून तो बेशुद्ध पडला. त्यास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...