आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरात प्रसिद्ध‎:अग्निपथ योजनेअंतर्गत वायुसेनेत भरती‎ अर्ज करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत‎

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय‎ वायुसेनेकडून अग्निवीर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध‎ झाली आहे. पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन‎ पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांना ३०‎ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. पात्रता आणि‎ चाचणीविषयी अधिक माहिती वायुसेनेच्या‎ संकेतस्थळावर आहे. त्यासाठी उमेदवारांना‎ https://indianairfor ce.nic.in/agniveer/ या‎ संकेतस्थळावर जाऊन माहिती पाहता येईल.‎

बातम्या आणखी आहेत...