आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लग्नाचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

वैराग15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका ३४ वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत दोन तोळे सोने घेतले. नंतर नकार देत फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाभाई पटेल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

बार्शी तालुक्यातील एका गावात खासगी नोकरी करत असलेल्या ३४ वर्षीय महिलेस गावातीलच दादाभाई गनी पटेल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्या घरी आणि शिवारातील शेडवर बोलावून संमतीविना शारीरिक संबंध ठेवले. मारहाणही केली.

बातम्या आणखी आहेत...