आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शेतीची वीजतोडणी थांबवण्याची मागणी

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली वीज बिल वसुली अन्यायकारक आहे. महावितरणकडून शेतीपंपाची वीज तोडणी सुरू आहे.

ती तत्काळ थांबवावी व वीज जोडणी पूर्ववत करावी, अशी मागणी शेकापचे नेते भाई अॅड. बाळासाहेब पाटील यांनी निवेदनातून केली आहे. माढा तहसीलदारांना त्यांनी निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...