आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:महापुरुषांच्या बदनामीकारक वक्तव्याचा भव्य मोर्चाद्वारे निषेध

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व अन्य महापुरुषांबद्दल सतत होणाऱ्या बदनामीकारक वक्तव्यांचा निषेध म्हणून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी २ पर्यंत सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्या वेळी शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सर्वपक्षीय शिवप्रेमींनी मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चा समाप्त केला. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...