आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती पुरस्काराची घाेषणा:‘दिव्य मराठी’ पत्रकार अश्विनी तडवळकर यांना वाडिया पुसस्कार जाहीर

साेलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅमिली प्लॅनिंग असाेसिएशन आॅफ इंडियाच्या संस्थापिका पद्मश्री, पद्मविभूषण कै. आवाबाई वाडिया कर्त्वृत्वशालिनी स्मृती पुरस्काराची घाेषणा झाली. ‘दिव्य मराठी’च्या वरिष्ठ रिपाेर्टर अश्विनी तडवळकर यांना त्याचा मान मिळाला. असाेसिएशनच्या साेलापूर शाखेने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मंगळवारी ७ मार्चला आयाेजित केला आहे. दयानंद महाविद्यालयाजवळील परमेश्वर काेळी समाज मंदिरात दुपारी ४ वाजता ताे प्रदान करण्यात येईल. पाेलिस उपायुक्त डाॅ. दीपाली काळे या वेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...