आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सार्वजनिक नळ बंद करू नका ; आडम

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आल्यावर शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलून प्रलंबित प्रश्न निकाली लावू, एक महिना थांबा शहरातील सार्वजनिक नळ बंद करू नका, अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी पालिका आयुक्त शीलत तेली-उगले यांच्याकडे केली.

लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे तेथील सार्वजनिक नळ बंद करू नये, अशी मागणी आडम मास्तर यांनी केली. सार्वजनिक नळ बंद करण्याबाबत शासन आदेश दाखवण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...