आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूर ओपन टेनिस स्पर्धा:अंकिता-प्रार्थनाला दुहेरीचा किताब

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारताच्या टेनिसपटू अंकिता रैना आणि प्रार्थना ठाेंबरेने शनिवारी साेलापूर आेपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब पटकावला. या अव्वल मानांकित जाेडीने महिला दुहेरीच्या फायनलमध्ये ५५ मिनिटात इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो व रशियाच्या एकटेरिना याशिनाचा पराभव केला. त्यांनी या दुसऱ्या मानांकित जाेडीवर ६-१, ६-२ अशा फरकाने एकतर्फी संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...