आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:चीनकडून सोलापूर मनपाला डाॅ. कोटणीस शाळेचा प्रस्ताव

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोर आंतरराष्ट्रीय मानवतावादी, सोलापूरचे सुपूत्र डाॅ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रेरणेने त्यांच्या जन्मगाव असलेल्या सोलापुरात चीन सरकारकडून नवा प्रस्ताव महापालिकेकडे ठेवण्यात आला आहे. कॅम्प शाळा येथे डाॅ. कोटणीस मैत्री शाळा सुरू करणे आणि सोलापुरातून दोन विद्यार्थ्यांना चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी महापालिकेने पाठवणे, असा प्रस्ताव चीनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना दिला. तर महापालिकेने वेगळा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे. डाॅ. कोटणीस यांच्या नावाने सोलापुरातील महापालिकेचा दवाखाना दत्तक घेऊन तेथे वैद्यकीय सेवा देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...