आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:डी.एस. कुलकर्णी व मुलाला सांगली न्यायालयाकडून जामीन

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, डी.एस. कुलकर्णी व त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांना सांगली येथील सत्र न्यायाधीश यांनी सशर्थ जामीन मंजूर केला आहे. कुलकर्णी पिता-पुत्र यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाणे येथे कोट्यवधी रुपयांची फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, गुंतवणूकदारांचे पैसे अन्य ठिकाणी गुंतवणे अशा विविध कारणांवरून गुन्हा नोंद आहे. डीएसके व त्यांच्या पत्नी हेमांगी कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांना २०१८ साली तपासकामी येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हा पासून ते कारागृहात आहेत.

बातम्या आणखी आहेत...