आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बंद:केंद्र सरकारच्या अग्निपथ याेजनेवरून आडगाव भोसले येथे भारत बंद पाळण्‍यात आला

नाचनवेल7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या अग्निपथ याेजनेवरून देशभरात विविध राज्यात आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाचा निषेध म्हणून सोमवारी, २० जून राेजी भारत बंद पाळण्यात आला होता. या आंदाेलनात कन्नड तालुक्यातील सैनिकाचे गाव म्हणून ओळख असलेल्या आडगाव भोसले गावाने सहभाग नोंदवून सोमवारी, २० जून राेजी सकाळी सात वाजेपासून बंद पाळून अग्निपथ याेजनेचा निषेध केला. सकाळी सात वाजेपासून संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध केला. आडगाव भोसले येथे आजी-माजी १४८ सैनिक देश सेवेसाठी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...