आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:टाकळी सिकंदर येथे आज खा. महाडिक यांचा सत्कार

मोहोळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय भीमराव महाडिक यांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्याबद्दल त्यांचा भीमा व लोकशक्ती परिवारामार्फत २१ जून रोजी टाकळी सिकंदर येथे सायंकाळी ५ वाजता स्व. पैलवान भीमराव दादा महाडिक मैदान, टाकळी सिकंदर चौक येथे नागरी सत्कार होणार आहे, अशी माहिती भीमा कारखान्याचे व्हाइस चेअरमन सतीश जगताप यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...