आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानी ब्राह्मण समाजाचे:श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेच्या‎ अध्यक्षपदी बालाप्रसाद ओझा यांची निवड‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्थेच्या‎ अध्यक्षपदी बालाप्रसाद ओझा तर सचिवपदी के.‎ के. तिवारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.‎ संस्थेची सर्वसाधारण सभा चाटी गल्लीतील गायत्री‎ भवन येथे झाली. या सभेमध्ये राजस्थानी ब्राह्मण‎ समाज संस्थेच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची‎ निवडणूक पार पडली.

कार्याध्यक्ष जुगलकिशोर‎ तिवाडी, उपाध्यक्ष मदनगोपाल खंडेलवाल,‎ कोषाध्यक्ष श्रीनिवास दायमा, सचिव के. के.‎ तिवारी, सहसचिव धनराज गौड, कार्यकारिणी‎ सदस्य श्याम खंडेलवाल, विठ्ठल दायमा, राजेंद्र‎ पारीक, अशोक गौड यांची निवड करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...