आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबद्ध‎:शिवबा संस्थेच्या सर्वधार्मीय विवाह‎ सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर येथील शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी‎ संस्थेतर्फे बुधवारी सायंकाळी अशोक चौक येथे‎ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच‎ जोडपी विवाहबद्ध झाली.

यावेळी ज्ञानराज महाराज‎ गुरुबाबा औसेकर यांनी नववधू-वरांना आशीर्वाद‎ दिले. माजी महापौर महेश कोठे, प्रा. अजय दासरी,‎ वनिता मारा, शिवबा संस्थेचे संस्थापक निरंजन‎ बोद्धूल, नागेश सरगम, हरिनिवास बिल्ला, व्यंकटेश‎ सादूल, नरहरी महेश्वरम, वेणूगोपाल गाडी यांची‎ उपस्थिती होती. प्रभाकर गाजर्ला यांनी पौरोहित्य‎ केले. वधू-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे,‎ शालू-सफारी व संसारोपयोगी साहित्य दिले.‎

बातम्या आणखी आहेत...